साधारण सहा सात वर्षांपूर्वी खर्डेची दोनेक ई झिन प्रकाशित केली होती आपण. छान झाली होती.
नंतर तिसऱ्या ई झिन चं काम काही कारणास्तव रेंगाळलं. या अप्रकाशित इ झिन मध्ये, पक्षी निरीक्षणाबद्दलचा माझा एक लेख प्रकाशित करण्याबद्दल मी खूप उत्सुक होतो.
फार काही लंबा चौडा वा खूप शास्त्रीय नाव व संज्ञा ह्यांनी भरलेला नव्हता तो लेख अजिबात.
एकदम सोप्या भाषेत मला आणि माझ्या पत्नी व मुलीला पक्षीनिरीक्षणाचा छंद जडल्यावर निरीक्षण काळात बघायला मिळालेले पक्षी व त्यांचे मी काढलेले फोटो ह्याबद्दल तो लेख.
प्रत्येक छायाचित्राबरोबर पक्ष्याचे इंग्रजी व माहीत असेल तिथे मराठी नाव, त्याचं कुटुंब (Family), आढळण्याचे मुख्य इलाके, निवासी / स्थलांतरीत, प्रमुख शरीर वैशिष्ट्ये अशी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला होता.
उद्देश हा की हे वाचून व बघून इतर काही वाचकांच्या मनात देखील ह्या निसर्गाशी नातं जोडणाऱ्या सुरेख छंदाशी किमान तोंडओळख व्हावी.
ई झिनसाठी तो लेख word file format मध्ये बनवला होता. तीच फाइल इथे फॉरवर्ड करतोय.
आशा आहे की सर्वाना हा एक वेगळा लेखन प्रयत्न आवडेल व त्याहीपेक्षा पक्षीनिरीक्षणाबाबत किमान कुतूहल जागृत होइल.
आम्हा तिघांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा छंद आता आयुष्यभरासाठी आम्हाला भरभरून आनंद देत रहाणार आहे.
-- मनिष मोहिले

No comments:
Post a Comment