मीरा इर्दा - भारताची Maggie Peyton. (Herbie Fully Loaded).
वयाच्या सतराव्या वर्षी व्यावसायिक कार रेसिंग मध्ये भाग घेणारी भारतीय मुलगी.
नुसतीच भाग घेणारी नाही तर रेसेस जिंकणारी. (फक्त तिच्याकडे Harbie सारखी magical कार नाही).
वय वर्ष आठ - गो कार्टिंग ट्रॅक वर सुरूवात करून आज सतराव्या वर्षी भारतातील मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक कार रेस साठी निवड होणारी.
आपल्या passion च्या मागे मेहनत घेणारी. रेस ट्रॅक - आजही जागतिक पातळीवर पुरूषांचं वर्चस्व असलेल्या खेळात भारतासारख्या देशात तिची कामगिरी अतुलनीय म्हटली पाहीजे.
रेस ट्रॅक वर फक्त पुरषी वृत्तीचाच सामना नाही तर प्रत्यक्षात प्रतिस्पर्ध्यांकडून कारला मिळालेले धक्के पचवत पुन्हा जिद्दीने रेस करायला उतरणारी आणि विजेतेपद मिळवणारी मुलगी.
आता शिवधनुष्य तर मुलीच उचलायला लागल्यात.
स्वयंवराचे त्याहीपेक्षा अवघड पण शोधावे लागणार आहेत.
-- मनिष मोहिले

No comments:
Post a Comment